बाग फुलवण्याचा मंत्र  हवाय का?  मह ईकोसिस्टिम्स जाणून घ्या!

प्रत्येक गोष्टीत सिस्टिम्स असते. तो निसर्ग असो की बागकाम शिकणं! त्या सिस्टिम्स एकमेंकासोबत अलाईन होणं म्हणजे इकोसिस्टिम्स!

निसर्गाच्या नेमक्या कोणत्या इकोसिस्टिम्स असतात आणी बागकाम शिकण्यासाठी त्या ग आहेत?

acleanprofessionalebookmockupdisplayedon_qznti_1280

काय आहे या e-पुस्तकात!

बागकामासाठी गरजेच्या ईकोसिस्टिम्स म्हणजे काय?

  • check_boxबागकाम कुठेही असो, कोणत्याही प्रकारचे असो, त्यासाठी इकोसिस्टिम्स काम करत असतात. थोडक्यात ईको सिस्टिम्स म्हणजे काय हे समजून घ्या. 

किती ईकोसिस्टिम्स आहेत?

  • check_boxबागकामास किती प्रकारच्या इकोसिस्टिम्स वर्क करत असतात. त्या संकल्पना काय आहेत हे जाणून घ्या. 

प्रत्येक ईकोसिस्टिम्स बद्दलची माहिती...

  • check_boxबागकाम करण्यासाठी ईकोसिस्टिम्स बद्दल सविस्तर जाणून घ्या. 

संदीप चव्हाण विषयी! 

ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे येथे किचन गार्डेन चे आदान प्रदान व भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 25 वर्षाचा नाशिक शहरात डोअर स्टेप सर्व्हिस व्दारे विंडो गार्डन ते फार्म हाऊस पर्यंत organic बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव

growwithsandeepdrt69bbc20a3d740_ig5i2_1536
k2mjq_44_Fvgr32fu7j445

बागकाम हा छंद नसून ति एक शारिरिक व मानसिक गरज झाली आहे- संदीप चव्हाण. 

sandeepkchavan_qwoda_2288

Sandeep Chavan 

Grow Organic Consultant, Coach & Mentor

बागकामाची ABCD म्हणजे
4-in-1 ग्रो ऑरगॅनिक लर्निंग पॅक!

WhatsAppImage20260323at1

माहिती भरा 22+ Ecosystems 
FREE e-Book मिळवा !

© 2025 EBook. All Rights Reserved | Design by Grow Organic 

Eco systeems Free E Book